विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वनडे मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने टी -20 मालिकेत दमदार कॅमबॅक केले. टी-20 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका खिशात घालणाऱ्या टीम इंडियावर अखेरच्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय 12 दिवसांत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियावर दुसऱ्यांदा दंडात्मक कारवाई झाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतावर दंडाची कारवाई झाली.<br />व्हिडिओ : शैलेश नागवेकर<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.